19-जुलै-2023
Seo description
NA
Video thumbnail
Error res PAN Aadhaar linking
Video description

हा व्हिडिओ आधार आणि PAN लिंक करताना होणाऱ्या चुका दूर करण्याबाबत आहे. तुमच्या PAN तपशीलांमध्ये सुधारणा करण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com, किंवा https://www.pan.utiitsl.comया लिंक्स आहेत.

UIDAI वेबसाइट (https://uidai.gov.in/my-aadhaar/update-aadhaar.html)यावरील आधार तपशीलांमध्ये दुरुस्तीसाठी लिंक.