काय करावे आणि काय करू नये

काय करावे

●  विवरणपत्र फाइल करण्यासाठी योग्य ITR फॉर्म निवडणे

●  EVC/DSC/आधार OTP वापरून ITR पडताळणी करणे

●  आयकर विवरणपत्रामध्ये अनिवार्य तपशील नमूद करणे

●  अंतिम मुदतीपूर्वी ITR फाइल करणे

●  ई-फाइलिंग खाते ॲक्सेस करण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे

●  इंटरनेट सुरक्षा सॉफ्टवेअर वापरणे

●  जागरूक आणि सावध राहणे

काय करू नये

●  ITR फाइल करताना AY आणि FY मध्ये गोंधळून जाणे

●  TAN, बँक खाते, ईमेल पत्ता यामध्ये चूक करणे

●  कपातीचा दावा करायला विसरू नये

●  ITR फाइळ करताना घाई करू नये!

●  सार्वजनिक वाय-फाय वापरून ITR वर काम करणे

●  सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष करणे

●  फसवणुकीच्या मेल, फोन कॉल आणि एसएमएसना उत्तर देणे

●  आपली वैयक्तिक माहिती शेअर करणे

पेज शेवटचे पुनरावलोकन केले किंवा अपडेट केले: