Do not have an account?
Already have an account?
मदत केंद्राचे संपर्क तपशील
ई-फाईलिंग आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र

आयकर विवरणपत्राचे  ई-फाइलिंग किंवा फॉर्म आणि इतर मूल्यवर्धित सेवा आणि सूचना, दुरुस्त्या, विवरणपत्रकची आणि इतर आयकर प्रक्रियेशी संबंधित प्रश्न.

सकाळी 08:00 - रात्री 20:00 (सोमवार ते शुक्रवार)

 

प्रतिमा
दूरध्वनी 6

1800 419 0025

प्रतिमा
दूरध्वनी 3

+91-80-46122000

प्रतिमा
दूरध्वनी 6

+91-80-61464700

AIS आणि अहवाल पोर्टल

AIS, TIS, SFT प्राथमिक प्रतिसाद, ई-मोहीमांना प्रतिसाद किंवा ई-पडताळणीशी संबंधित प्रश्न

सकाळी 09:30 - सायंकाळी 18:00 (सोमवार ते शुक्रवार)

AIS संबंधित तक्रारी नोंदवण्याच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत "ई-फाइलिंग --> AIS टॅब--> हे AIS पोर्टलवर नेईल --> मदत मेनू --> तिकिट तयार करा/तिकिटाची स्थिती पहा

प्रतिमा
दूरध्वनी 2

1800 103 4215

स्त्रोतावर कर कपात समेट विश्लेषण आणि सुधारणा सक्षम प्रणाली (TRACES)

फॉर्म 16, कर क्रेडिट (फॉर्म 26AS) आणि TDS विवरणपत्र, फॉर्म 15CA प्रक्रियेशी संबंधित इतर प्रश्न.

सकाळी 10:00 - सायंकाळी 18:00 (सोमवार ते शनिवार)

प्रतिमा
दूरध्वनी 7

1800 103 0344

प्रतिमा
दूरध्वनी 8

+91-120-4814600

कर माहिती जाळे (नेटवर्क) - NSDL

NSDL द्वारे कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) / कर खाते क्रमांक (TAN) जारी / अदययावत करण्यासाठी अर्जाशी संबंधित प्रश्न

सकाळी 07:00 - रात्री 23:00 (सर्व दिवस)

प्रतिमा
दूरध्वनी 9

+91-20-27218080

मागणी व्यवस्थापन - करदात्यांसाठी मागणी सुविधा केंद्र

थकित कर मागणीचे निराकरण करण्यासाठी सुविधा

सकाळी 08:00 - रात्री 20:00 (सोमवार ते शनिवार) - राष्ट्रीय सुट्ट्या वगळता

इनबाउंड नंबर (करदाता खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकतात)

 

 

प्रतिमा
दूरध्वनी 2

1800 309 0130

प्रतिमा

आउटबाउंड नंबर (करदात्यांना खालील नंबरवरून मागणी सुविधा केंद्राकडून कॉल प्राप्त होतील)

 

प्रतिमा
दूरध्वनी 3

+91 8216671200

प्रतिमा
दूरध्वनी 6

08216911300

वेब व्यवस्थापक

ई-फाइलिंग युनिट, केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र, आयकर विभाग, बेंगलुरू 560500.
याच्याशी संबंधित प्रश्न ई-मेल id
कर लेखापरीक्षण अहवाल (फॉर्म 3CA-3CD, 3CB- 3CD) TAR.helpdesk@incometax.gov.in
आयकर विवरणपत्रक (ITR 1 ते ITR 7 करिता) ITR.helpdesk@incometax.gov.in
करांचे ई-पेमेंट सेवा epay.helpdesk@incometax.gov.in
इतर कोणत्याही समस्या efilingwebmanager@incometax.gov.in