प्रिय करदाता,
आपण कुशाल असाल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
आपणास कळविण्यात येते की, आपण FILED_DATE▾ रोजी सादर केलेले आणि पोचपावती क्रमांक: ACKNOWLEDGEMENT▾ असलेले आयकर विवरणपत्र आम्हाला प्राप्त झाले आहे.
तथापि, एका तांत्रिक समस्येमुळे, प्रत्यक्ष ITR-V फॉर्मवर निर्धारण वर्ष चुकीचे 2024–25 असे दाखवले जात आहे, तर प्रत्यक्षात विवरणपत्र 2025–26 या निर्धारण वर्षासाठी फाइल करण्यात आले होते.
आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. आपण आधीच स्वाक्षरी केलेल्या ITR-V ची प्रत्यक्ष प्रत पोस्टाद्वारे सबमिट केली असेल किंवा ITR-V ची प्रत्यक्ष प्रत पाठवायची असल्यास, आम्ही आपल्याला विनंती करतो की कृपया,
1. ई-फाइलिंग पोर्टलवरून दुरुस्त केलेला ITR-V फॉर्म पुन्हा डाउनलोड करा.
2. फॉर्म प्रिंट करा आणि स्वाक्षरी करा.
3. पडताळणीसाठी स्वाक्षरी केलेला ITR-V खालील पत्त्यावर पाठवा:
केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र,
आयकर विभाग
बेंगळुरू – 560500
कर्नाटक
आपल्या समजून घेतल्याबाबात आणि सहकार्याबाबत धन्यवाद.
सविनय सादर,
ई-फाईलिंग टीम
आयकर विभाग