हा व्हिडिओ आधार आणि PAN लिंक करताना होणाऱ्या चुका दूर करण्याबाबत आहे. तुमच्या PAN तपशीलांमध्ये सुधारणा करण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com, किंवा https://www.pan.utiitsl.comया लिंक्स आहेत.
UIDAI वेबसाइट (https://uidai.gov.in/my-aadhaar/update-aadhaar.html)यावरील आधार तपशीलांमध्ये दुरुस्तीसाठी लिंक.