Do not have an account?
Already have an account?

1 अवलोकन

ई-फाईलिंग पोर्टल वरील सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना व्यवस्थापित आय.टी.डी.आर.आय सेवा उपलब्ध आहे. या सेवेसह, एक रिपोर्ट देणारी संस्था जी फॉर्म 15CC / फॉर्म V दाखल करणे आवश्यक आहे ती खालीलप्रमाणे करू शकतो:

  • आय.टी.डी.आर.ई.आय.एन (आयकर विभाग रिपोर्ट देणार्‍या संस्थेचे ओळख क्रमांक) जनरेट करा; आणि
  • जनरेट केलेल्या आय.टी.डी.आर.ई.आय.एन च्या संदर्भात फॉर्म 15 CC आणि फॉर्म V अपलोड करण्यासाठी आणि पहाण्यासाठी कोणत्याही अधिकृत व्यक्तीला सक्षम करा.

अधिकृत व्यक्तीस रिपोर्ट देणार्‍या संस्थेद्वारे जोडल्यानंतर, अधिकृत व्यक्ती या सेवेद्वारे विनंती स्वीकारू शकते.

आय.टी.डी.आर.ई.आय.एन हा रिपोर्ट देणार्‍या संस्थेची आई.टी.डी सह नोंदणी केल्यानंतर आयकर विभागाने (आई.टी.डी) जारी केलेला आणि संप्रेषित केलेला एक विशिष्ट आय.डी आहे. आय.टी.डी.आर.ई.आय.एन हा XXXXXXXXXX.YZNNN या फॉरमॅट मध्ये 16-वर्ण असलेला ओळख क्रमांक आहे. जेथे:

आय.टी.डी.आर.ई.आय.एन फॉरमॅट वर्णन
xxxxxxxxxx रिपोर्ट देणार्‍या संस्थेचा पॅन किंवा टॅन
Y फॉर्म कोड
Z फॉर्म कोडसाठी रिपोर्ट देणार्‍या संस्थेचा कोड
NNN क्रम संख्येचा कोड

2 ही सेवा मिळवण्यासाठी पूर्व शर्ती

अनुक्रमांक वापरकर्ता वर्णन
1. रिपोर्ट देणारी संस्था
  • ई-फाईलिंग पोर्टलचा नोंदणीकृत वापरकर्ता
  • नोंदणीकृत वापरकर्त्याचा पॅन किंवा टॅन सक्रिय असणे आवश्यक आहे
  • अधिकृत व्यक्तीला जोडताना केवळ आधार प्रदान करत असल्यास अधिकृत व्यक्तीचा पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे.
  • वापरकर्ता फॉर्म 15 CC आणि/किंवा फॉर्म V दाखल करण्याच्या उद्देशाने रिपोर्ट देणारी संस्था असणे आवश्यक आहे
2. अधिकृत व्यक्ती
  • ई-फाईलिंग पोर्टलचा नोंदणीकृत वापरकर्ता.
  • अधिकृत व्यक्तीचा पॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

3 क्रमाक्रमाने मार्गदर्शन

3.1. नवीन आय.टी.डी.आर.ई.आय.एन जनरेट करा

स्टेप 1: वैध वापरकर्ता आय.डी आणि पासवर्डचा वापर करून ई-फायलिंग पोर्टल वर लॉग इन करा.

Data responsive


स्टेप 2:आपल्याडॅशबोर्डवर, सेवा > आय.टी.डी रिपोर्ट देणारी संस्थेचे ओळख क्रमांक (आय.टी.डी.आर.ई.आय.एन) व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: आय.टी.डी रिपोर्ट देणारी संस्थेचे ओळख क्रमांक (आय.टी.डी.आर.ई.आय.एन) जनरेट करा पेजवर , नवीन आय.टी.डी.आर.ई.आय.एन जनरेट करावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: आय.टी.डी रिपोर्ट देणारी संस्थेचे ओळख क्रमांक (आय.टी.डी.आर.ई.आय.एन) जनरेट करा पेजवर, फॉर्म प्रकार निवडा ( फॉर्म 15CC किंवा फॉर्म V).

Data responsive


स्टेप 5: नंतर, ड्रॉपडाउन यादीतून योग्य रिपोर्ट देणारी संस्था श्रेणी निवडा आणि आय.टी.डी.आर.ई.आय.एन जनरेट करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 6: आय.टी.डी.आर.ई.आय.एन च्या यशस्वी जनरेट झाल्यावर, यश संदेश प्रदर्शित केला जाईल. आपला फॉर्म दाखल करण्याकरिता अधिकृत व्यक्ती जोडण्यासाठी आता अधिकृत व्यक्ती जोडा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • आय.टी.डी.आर.ई.आय.एन च्या यशस्वी जनरेट झाल्यावर, आपल्याला ई-फाईलिंग पोर्टलसह नोंदणीकृत प्राथमिक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय.डीवर पुष्टीकरण संदेश मिळेल.
  • नंतरची अधिकृत व्यक्ती जोडण्यासाठी आपण नंतर अधिकृत व्यक्ती जोडा निवडू शकता.

चरण 7: अधिकृत व्यक्ती जोडापेजमध्ये, आवश्यक तपशील प्रविष्ट करा, अधिकृत व्यक्तीचा प्रकार निवडा, पद निवडा, ॲक्सेस करण्याचा प्रकार निवडा आणि सेव करा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • आपण अधिकृत व्यक्तीचा पॅन किंवा आधार माहिती किंवा दोन्ही प्रदान करू शकता.
  • आपण केवळ अधिकृत व्यक्तीचा आधार प्रदान केल्यास, आधार अधिकृत व्यक्तीच्या पॅनशी लिंक केलेला असावा.
  • अधिकृत व्यक्तीचे नाव हे एक पर्यायी क्षेत्र आहे. ईमेल आय.डी, मोबाईल नंबर, अधिकृत व्यक्तीचे प्रकार, पद आणि ॲक्सेसचा प्रकार हे अनिवार्य क्षेत्र आहेत.
  • अधिकृत व्यक्तीचा ॲक्सेसचा प्रकार खालील तक्त्यानुसार भिन्न असेल:
जर आपण फॉर्म V निवडल्यास जर नियुक्त संचालकपदाची निवड केली गेली असल्यास अधिकृत व्यक्ती फॉर्म अपलोड करू शक्ते आणि पाहू शकते
  जर प्रधान अधिकारी पदाची निवड केली असल्यास अधिकृत व्यक्ती फॉर्म अपलोड करू शक्ते आणि पाहू शकते
जर आपण फॉर्म 15CC निवडल्यास   अधिकृत व्यक्ती फॉर्म अपलोड करू शक्ते आणि पाहू शकते

स्टेप 8: अधिकृत व्यक्तीच्या यशस्वी जोडवरून, खालील पॉपअप संदेश प्रदर्शित केला जाईल आणि ई-फाईलिंग पोर्टलसह नोंदणीकृत असलेल्या अधिकृत व्यक्तीच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय.डीला माहिती पाठविली जाईल.

Data responsive


 


चरण 9: अधिकृत व्यक्तीची स्थिती पाहण्यासाठी बंद करा वर क्लिक करा.

Data responsive


चरण 10: अधिकृत व्यक्तीला निष्क्रिय करण्यासाठी, अधिकृत व्यक्ती पेजमध्ये, सक्रिय टॅबच्या अंतर्गत निष्क्रिय करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 11: निष्क्रिय टॅब अंतर्गत आधीपासून जोडलेल्या अधिकृत व्यक्तींच्या यादीच्या विरूद्ध सक्रिय पर्यायावर क्लिक करून आपण निष्क्रिय अधिकृत व्यक्तीला सक्रिय करू शकता.

Data responsive


3.2. अधिकृत व्यक्तीद्वारे सक्रिय केले आहे

चरण 1: वैध वापरकर्ता आय.डी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टल वर लॉग इन करा.

Data responsive


चरण 2: आपल्या डॅशबोर्डवर, प्रलंबित क्रिया > कार्य सूची वर क्लिक करा.

Data responsive


चरण 3: कार्य सूची पेज वर, आपण सक्रिय करू इच्छित असलेल्या आय.टी.डी.आर.ई.आय.एन च्या विरूद्ध सक्रिय करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: आय.टी.डी.आर.ई.आय.एन विनंती -ओ.टी.पी प्रमाणीकरण पेज वर, मोबाईल नंबर (आपल्यासह उपलब्ध असलेला) वर प्राप्त झालेला एक वेगळा 6-अंकी ओ.टी.पी प्रविष्ट करा आणि आपल्याला अधिकृत व्यक्ती जोडा पेजमध्ये अधिकृत व्यक्ती म्हणून जोडताना वापरकर्त्याद्वारे ईमेल ॲड्रेस प्रविष्ट केला आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

टीप:

  • ओ.टी.पी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • आपल्याकडे योग्य ओ.टी.पी प्रविष्ट करण्याचे 3 प्रयत्न आहेत.
  • स्क्रीन वरील ओ.टी.पी कालबाह्य काउंटडाउन टाइमर ओ.टी.पी कालबाह्य कधी होईल हे सांगते.
  • ओ.टी.पी पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन ओ.टी.पी जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.

स्टेप 5: आय.टी.डी.आर.ई.आय.एन विनंती- नवीन पासवर्ड सेट करापेजमध्ये, नवीन पासवर्ड सेट करा आणि नवीन पासवर्डची पुष्टी करा पर्यायामध्ये नवीन पासवर्ड प्रविष्ठ करा आणि सक्रिय करा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • रिफ्रेश करा किंवा परत जा वर क्लिक करू नका.
  • आपण नवीन पासवर्ड प्रविष्ठ करताना, पासवर्ड धोरणाची काळजी घ्या:
  • हे किमान 8 वर्ण आणि कमाल 14 वर्णांचे असावे.
  • यात मोठे अक्षर आणि लहान अक्षर दोन्ही समाविष्ट असले पाहिजेत.
  • त्यात एक संख्या असावी.
  • यात एक विशेष वर्ण असावे (उदाहरण @#$%).

चरण 6: यशस्वी सक्रियकरणवर, खालील संदेश प्रदर्शित केले जातील.

Data responsive



चरण 7: जर आपल्याला फॉर्म 15CC आणि/किंवा फॉर्म V अपलोड करायचा/पाहावयाचा असल्यास , आय.टी.डी.आर.ई.आय.एन, पॅन आणि पासवर्डचा वापर करून ई-फाईलिंग पोर्टलमध्ये लॉग इन करा.

4. संबंधित विषय

  • येथे लॉग इन करा
  • डॅशबोर्ड
  • कार्यसूची
  • माझे प्रोफाईल
  • पासवर्ड विसरलात