पोर्टल बद्दल
हे आयकर विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकारचे अधिकृत पोर्टल आहे. राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेंतर्गत पोर्टल एक मिशन मोड प्रकल्प म्हणून विकसित केले गेले आहे. या पोर्टलचा उद्देश करदात्यांना आणि इतर भागधारकांना आयकर संबंधित सेवा प्रदान करण्याकरीता एकाच खिडकीद्वारे प्रवेश देणे आहे.