Do not have an account?
Already have an account?

बल्क PAN/TAN पडताळणी

PAN आणि TAN च्या बल्क पडताळणीसाठी लॉगइन नंतरच्या सेवा. या सेवेमध्ये प्रवेश करणारा बाहेरील संस्थेचा वापरकर्ता PAN/TAN तपशीलासह टेम्प्लेट तयार करू शकतो आणि त्यासाठी JSON फाइल अपलोड करू शकतो. फाइलच्या यशस्वी प्रक्रियेनंतर, वापरकर्ता फाइल डाऊनलोड करू शकतो आणि PAN/TAN ची स्थिती पाहू शकतो.

 

TAN पडताळणी वेबसेवा

बाहेरील संस्था या सेवेच्या अ‍ॅक्सेससाठी विनंती करू शकते. ITD द्वारे मंजूर झाल्यानंतर, बाहेरील संस्थेचा वापरकर्ता TAN तपशीलांच्या पडताळणीसाठी या वेबसेवेला कॉल करू शकतो. TAN, TAN नुसार नाव आणि PAN यांची पडताळणी केली जाऊ शकते.

TAN Verification_v1.0

 

CommVerService.zip

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख Spec17 -ऑगस्ट-2022

 

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख 17-ऑगस्ट-2022

PAN पडताळणी वेबसेवा

बाहेरील संस्था या सेवेच्या अ‍ॅक्सेससाठी विनंती करू शकते. ITD द्वारे मंजूर झाल्यानंतर, बाहेरील संस्थेचा वापरकर्ता PAN तपशीलांच्या पडताळणीसाठी या वेबसेवेला कॉल करू शकतो. PAN, PAN नुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग यांची पडताळणी केली जाऊ शकते.

PAN Verification_v1.0

CommVerService.zip

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख Spec17 -ऑगस्ट-2022

 

 

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख 17-ऑगस्ट-2022