निर्धारण वर्ष 2025-26 यासाठी स्थानिक प्राधिकरणासाठी लागू असलेले विवरणपत्र आणि फॉर्म
अस्वीकरण: या पेजवरील सामग्री केवळ एक आढावा / सामान्य मार्गदर्शन देण्यासाठी आहे आणि ती परिपूर्ण नाही. संपूर्ण तपशील आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी, कृपया आयकर अधिनियम, नियम आणि सूचना पहा.
कलम 2(31) अनुसार आयकर कायद्याच्या उद्देशाने व्यक्तीमध्ये स्थानिक प्राधिकरणाचा समावेश होतो.
काही अटींच्या अधीन राहून स्थानिक प्राधिकरणाच्या उत्पन्नातून सूट देण्याची तरतूद करणाऱ्या कलम 10(20) च्या उद्देशाने, स्थानिक प्राधिकरण या संज्ञेचा अर्थ असा आहे की—
(i) घटनेच्या अनुच्छेद 243 च्या कलम (d) मध्ये उल्लेख केल्यानुसार पंचायत; किंवा
(ii) घटनेच्या अनुच्छेद 243P च्या कलम (e) मध्ये नमूद केल्यानुसार नगरपालिका; किंवा
(iii) नगरपालिका समिती आणि जिल्हा मंडळ, एखाद्या नगरपालिका किंवा स्थानिक निधीचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन यास सरकारकडून कायदेशीररित्या अधिकृत किंवा अधिकार सोपविण्यात आले आहे; किंवा (iv) छावणी अधिनियम, 1924 (1924 च्या 2) च्या कलम 3 मध्ये परिभाषित केल्यानुसार छावणी बोर्ड;
|
1. ITR-5 |
||
|
हा फॉर्म खालील व्यक्ती वापरू शकतात:
|
|
2. ITR-7 |
||||||
|
कलम 139(4A) किंवा कलम 139(4B) किंवा कलम 139(4C) किंवा कलम 139(4D) अंतर्गत विवरणपत्र सादर करणे आवश्यक असलेल्या कंपन्यांसह व्यक्तींसाठी लागू.
|
लागू होणारे फॉर्म
|
1. |
||||
|
टीप: 26AS मध्ये उपलब्ध असलेली माहिती (अग्रिम कर/SAT, परताव्याचे तपशील, SFT व्यवहार, कलम 194IA,194IB,194M अंतर्गत TDS, न भरलेला TDS) आता AIS मध्ये उपलब्ध आहे.
|
2. फॉर्म 3CA-3CD |
||||
|
|
3. फॉर्म 3CB-3CD |
||||
|
|
4. फॉर्म 16A – पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर TDS साठी आयकर कायदा, 1961 च्या कलम 203 अंतर्गत प्रमाणपत्र |
||||
|
निर्धारण वर्ष 2025-26 यासाठी स्थानिक प्राधिकरणासाठी कर स्लॅब
निर्धारण वर्ष 2025-26 यासाठी, स्थानिक प्राधिकरण 30% दराने करपात्र आहे.
अधिभार, किरकोळ दिलासा व आरोग्य व शिक्षण उपकर
|
|
|
कलम 10(20) अंतर्गत एकूण उत्पन्नात सूट / उत्पन्न समाविष्ट नाही:
स्थानिक प्राधिकरणाचे उत्पन्न जे घरगुती मालमत्ता, भांडवली नफा किंवा इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न किंवा त्याद्वारे चालवलेला व्यापार किंवा व्यवसायाकडून मिळणारे उत्पन्न, जे स्वतःच्या कार्यक्षेत्रात एखादी वस्तू किंवा सेवेच्या (पाणी किंवा वीज नाही) पुरवठ्यातून किंवा स्वत:च्या कार्यक्षेत्रात किंवा बाहेर पाण्याच्या किंवा विजेच्या पुरवठा केल्याने जमा होते किंवा निर्माण होते, या शीर्षकांतर्गत आकारणीस पात्र आहे.
गुंतवणूक / पेमेंट्स / उत्पन्न ज्यावर मला कर लाभ मिळू शकतो
आयकर अधिनियमाच्या अध्याय VI-A अंंतर्गत निर्दिष्ट कर कपात
|
कलम 80G |
||||||||||||
|
विशिष्ट निधी, धर्मादाय संस्था इत्यादींना केलेल्या देणग्यांवरील कपात. खालील वर्गवारींच्या अंतर्गत कपातींसाठी पात्र देणगी
टीप: या कलमाच्या अंतर्गत ₹ 2000/- पेक्षा जास्त रोख रकमेच्या देणगीच्या बाबतीत कोणत्याही कपातीला परवानगी नाही. |
|
कलम 80GGA |
|||||
|
वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी केलेल्या देणग्यांसाठी कपात. खालील वर्गवारींच्या अंतर्गत कपातींसाठी पात्र देणगी
टीप: या कलमांतर्गत ₹2000/- पेक्षा जास्त रोखीने केलेल्या देणगीच्या बाबतीत किंवा सकल एकूण उत्पन्नामध्ये व्यापार/व्यवसायातील नफा/मिळकत यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असल्यास, कोणत्याही कपातीची परवानगी दिली जाणार नाही. |
|
कलम 80JJA |
|||
|
जैवविघटनक्षम कचरा गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे या व्यापारातून नफा आणि लाभाच्या संदर्भात कपात (विशिष्ट अटींच्या अधीन राहून) |
|
||
|
कलम 80JJAA |
|||
|
कलम 44AB लागू असलेल्या निर्धारितीला लागू असलेल्या नवीन कामगार / कर्मचाऱ्यांच्या रोजगारासंदर्भातील कपात (काही अटींच्या अधीन) |
|
||