Do not have an account?
Already have an account?

बँक खाते प्रमाणीकरण

बाहेरील संस्था - बॅंक्स, या सेवेच्या अ‍ॅक्सेससाठी विनंती करू शकतात. ITD द्वारे मंजूर झाल्यानंतर, बाहेरील संस्थेचा वापरकर्ता ई-फाइलिंग प्रणालीशी समाकलित करू शकतो जेणेकरून करदाता त्याच्‍या बॅंक खाते तपशीलाचे पूर्व प्रमाणीकरण करू शकेल.

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख 17-ऑगस्ट-2022
API विनिर्देशाच्या नवीनतम प्रकाशनाची तारीख 16-नोव्हेंबर-2022

बँक ATM व्‍दारे EVC

बाहेरील संस्था - बॅंक्स, या सेवेच्या अ‍ॅक्सेससाठी विनंती करू शकतात. ITD द्वारे मंजूर झाल्यानंतर, बाहेरील संस्थेचा वापरकर्ता बँक ATM व्‍दारे EVC उत्पन्न करण्‍यासाठी वेबसेवेला कॉल करू शकतो.

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख 17-ऑगस्ट-2022
API विनिर्देशाच्या नवीनतम प्रकाशनाची तारीख 14-नोव्हेंबर-2022

नेटबँकिंगद्वारे ई-फाइलिंग लॉगइन

बाहेरील संस्था - बॅंक्स, या सेवेच्या अ‍ॅक्सेससाठी विनंती करू शकतात. ITD द्वारे मंजूर झाल्यानंतर, बाहेरील संस्थेचा वापरकर्ता ई-फाइलिंग प्रणालीशी समाकलित करू शकतो जेणेकरून करदात्याचे PAN बँक खात्याशी जोडलेले असल्यास करदाता नेटबँकिंग लॉगइन व्‍दारे ई - फाइलिंगवर पुननिर्देशित करू शकेल.

API विनिर्देशाच्या पहिल्या प्रकाशनाची तारीख 17-ऑगस्ट-2022
API विनिर्देशाच्या नवीनतम प्रकाशनाची तारीख 16-नोव्हेंबर-2022