Do not have an account?
Already have an account?
नवीनतम बातम्या
01-एप्रिल-2021

आधारसोबत PAN जोडण्याची अंतिम दिनांक 30 जून 2021आहे.

01-एप्रिल-2021

टाइमलाइन ज्या पूर्वी 27 एप्रिल,2020पासून अपलोड केलेल्या ऑडिट अहवाल आणि प्रमाणपत्रे संदर्भात UDIN अपडेट केली जाईल, ती 30 एप्रिल, 2021पर्यंत वाढविण्यात येईल. अवैधता टाळण्यासाठी कृपया अपडेट करा.

18-मार्च-2021

अधिसूचना क्र.55/2020 नुसार फॉर्म 64D चे अद्ययावत आवृत्ती दाखल करण्यासाठी आता उपलब्ध आहे.

27-फेब्रुवारी-2021

DTVSV अधिनियम 2020 अंतर्गत DTVSV फॉर्म भरण्यासाठी CBDT ने 31 मार्च 2021 पर्यंत देय तारीख विस्तारीत करण्याची अधिसूचना जारी केली आहे .

26-फेब्रुवारी-2021

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि स्थगिती बद्दल FAQ.

01-फेब्रुवारी-2021

DTVSV अधिनियम 2020 अंतर्गत DTVSV फॉर्म भरण्यासाठी CBDT ने दिनांक 28 फेब्रुवारी 2021पर्यंत देय तारीख विस्तारीत साठी अधिसूचना जारी केली.

12-जानेवारी-2021

ई-फाईलिंग वेबसाइटने, जनसामान्यानां कर चुकविल्याची माहिती दाखल करण्यात-`कर चुकवेगिरीची याचिका किंवा बेनामी मालमत्ता मालकी' या लिंक/दुव्या अंतर्गत सक्षम केले आहे.

11-जानेवारी-2021

CPC बेंगलुरू यांने जारी केलेल्या, निर्धारण वर्ष 2020-21साठीच्या, 143 [1] सुचने वर दुरुस्ती फाईल करण्याची सुविधा आता "रिटर्न डेटा सुधारणा" आणि "फक्त रिटर्न पुनर्प्रक्रिया" या साठी सक्षम केली आहे. "कर जमा असण्यची न जुळणारी दुरुस्ती" सुधारण्यासाठीची सुविधा लवकरच सक्षम केली जाईल.

07-जानेवारी-2021

TDS FVU आवृत्ती 7.0 संबंधित बदल ई-फाईलिंग पोर्टलमध्ये सक्षम केले आहेत.

06-जानेवारी-2021

प्रिय वापरकर्ता, आम्ही FVU संबंधित बदलांवर काम करत आहोत. कृपया थोड्या वेळासाठी प्रतीक्षा करा. एकदा तैनात केल्यानंतर पोर्टलवर योग्य सूचना पोस्ट केली जाईल. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.