Do not have an account?
Already have an account?

तक्रार नोंदवा

(तुमच्या समस्या, आमचे प्राधान्य)

(तुमच्या समस्या, आमचे प्राधान्य)

Frequently Asked Questions

तक्रारी कशा नोंदवायच्या - वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. मी ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत नसलो/नसले तरी तक्रार दाखल करू शकतो/शकते का?

होय, आपण ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत नसलात तरी, तक्रार नोंदवू शकता.

2. दाखल केलेल्या तक्रारींची स्थिती मी कशी तपासू शकतो/शकते?

तुम्ही लॉगिन-पूर्व आणि लॉगिननंतर अशा दोन्ही परिस्थितींमध्ये तक्रारीची स्थिती तपासू शकता.

3. ई-फायलिंग पोर्टलवर मी कोणत्या विभागांशी संबंधित बाबींविषयी तक्रार दाखल करू शकतो/शकते?

आपण खालील विभागांबाबत तक्रार नोंदवू शकता:

  • ई-फायलिंग पोर्टल.
  • AO
  • CPC-TDS
  • CPC-ITR

4. तक्रार दाखल करण्यासाठी ई-पडताळणी करणे आवश्यक आहे का?

नाही. तक्रार दाखल करण्यासाठी ई-पडताळणी करण्याची आवश्यकता नाही.

 

संक्षेप/संक्षिप्त रूप

वर्णन/पूर्ण रूप

ITR

आयकर विवरणपत्रे

DSC

डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र

AY

निर्धारण वर्ष

TY

कर वर्ष

PY

मागील वर्ष

FY

आर्थिक वर्ष

Detailed guides and documentation